शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण!

By admin | Updated: February 9, 2017 05:28 IST

शुक्रवार अर्थात माघ पौर्णिमेच्या रात्री छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून ते ग्रहण चंद्रास्त होईपर्यंत भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

ठाणे : शुक्रवार अर्थात माघ पौर्णिमेच्या रात्री छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून ते ग्रहण चंद्रास्त होईपर्यंत भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेत येतो, त्या वेळी जे ग्रहण होते, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी झालेले दिसते. इतर ग्रहणांपेक्षा थोडा वेगळा म्हणजे साध्या डोळ्यांनी हा आविष्कार पाहता येतो. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतासह पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, ग्रीनलंड आणि अमेरिका येथून दिसणार आहे. या छायाकल्प चंद्रग्रहणात कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळावयाचे नसतात. याच महिन्यात म्हणजे माघ अमावस्येच्या दिवशी २६ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. मात्र, ते भारतातून दिसणार नसल्याची माहितीही सोमण यांनी दिली. (प्रतिनिधी)