शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी

By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे़

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे़ नाशिक येथे गेले दोन दिवस किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते़ मंगळवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर, मध्य महाराष्ट्रात किंचित घट झाली़ उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ पुणे शहरातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती़ गेल्या १० वर्षातील हे आॅक्टोंबरमधील सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले होते़ उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला असून मंगळवारी पुण्याचे किमान तापमानात १६़४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान ३१ व १४ अंश सेल्सिअसपर्यंंत राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़पुढील २४ तासात दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.