शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपातून नवरीचे फिल्मी स्टाइल पलायन, कारचालक बनून आला होता प्रियकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 04:04 IST

ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली. प्रकरण पोलिसात गेले, पण नवरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या फिल्मी स्टाइल पलायनामुळे आर्वीकर चकित झाले आहेत.

आर्वी (वर्धा) : ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली. प्रकरण पोलिसात गेले, पण नवरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या फिल्मी स्टाइल पलायनामुळे आर्वीकर चकित झाले आहेत.आर्वी येथील गजानन पुरुषोत्तम कळसकार (रा. हनुमान वॉर्ड) याचे यवतमाळ येथील मुलीशी लग्न ठरले होते. सोमवारी सकाळी ११च्या सुमारास नवरी मुलगी मावशीच्या घरून मंगल कार्यालयात मैत्रीण व तीन नातेवाईकांसोबत कारमधून निघाली. मंगल कार्यालयात पोहोचल्यावर मैत्रिणी आणि नातलग खाली उतरले. नवरी मुलगी खाली उतरण्याची वाट पाहात असतानाच चालकाने कार सुरू करून पोबारा केला. कारचालक हा तिचा प्रियकरच असल्याचे नंतर नातेवाईकांना समजले.दरम्यान, वधुच्या नातलगांनी लग्नाचा दोन लाखांचा खर्च द्यावा, अशी मागणी वराकडील मंडळींनी आर्वीच्या पोलीस ठाण्यात केली आहे. आधी वधुचा शोध लागू दे, मग पुढील कार्यवाही करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी आर्वी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.