शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्याच्या मार्गावरील प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 6, 2015 01:20 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्या. यात मुंबईहून निघालेल्या कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे तर मुंबईच्या दिशेने

मुंबई : मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्या. यात मुंबईहून निघालेल्या कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजेन्द्रनगर जनता एक्सप्रेसचे चार डबे आणि एक इंजिन रुळावरुन घसरले. यामुळे मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झाला असून काही रद्द करण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमुळे सीएसटी आणि एलटीटीवर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. मध्य प्रदेशात रात्री झालेल्या अपघातात दोन ट्रेनचे एकूण १६ डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे अनेक मेल-एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम झाला असून मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन रद्द करतानाच काही ट्रेन या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून सुटणाऱ्या तर १९ ट्रेन रद्द करण्यात आल्या असून ३५ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहीती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस, एलटीटी-राजेन्द्र नगर एक्सप्रेस, हसरत निजामुद्दीन-एलटीटी एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. म.रे.कडून हेल्पलाईन सेवामध्य रेल्वेकडून सीएसटी, एलटीटी, ठाणे आणि कल्याणमध्ये हेल्पलाईन सेवा सुरु केली. च्सीएसटी- 0२२-२२६९४0४0च्एलटीटी- 0२२-२५२८000५च्ठाणे- 0२२-२५३३४८४0च्कल्याण- 0२५१-२३११४९९(प्रतिनिधी)