शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमध्ये होतेय वाहनचालकांची लुट

By admin | Updated: May 8, 2014 22:29 IST

संगम पूल व आळंदी येथील कार्यालयामध्ये वाहनांच्या पार्किर्ंगचा ठेका खाजगी ठेकेदारास देण्यात आला आहे.

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) पार्किर्ंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून करारामध्ये ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाहनचालकांकडून जास्त पैसे घेऊन वाहनचालकांची लुट करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत तसेच करारामध्ये कबूल केलेल्या अनेक शर्तीचे पालन ठेकेदाराकडून करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे.संगम पूल व आळंदी येथील कार्यालयामध्ये वाहनांच्या पार्किर्ंगचा ठेका खाजगी ठेकेदारास देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी हजारो दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची कामाच्या निमित्ताने ये-जा सुरू असते. दुचाकी चालकांकडून ३ रूपये तर चारचाकी वाहनचालकांकडून ६ रूपये आकारणी करण्याचे दरपत्रक आरटीओने ठरवून दिले आहे. मात्र प्रत्यक्षात दुचाकी चालकांकडून ५ रूपये तर चारचाकी चालकांकडून १० रूपये उकळण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आरटीओ अधिकार्‍यांसमक्षच हे प्रकार घडत असतानाही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावते आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना गणवेश तसेच आयकार्ड परिधान करावे. कार्यालयाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी तसेच परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलावी अशा अनेक अटी करारामध्ये आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या अटींचे पालन ठेकेदाराकडून होत नसल्याचे दिसून येते.