शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी जन्माला आल्यास दीर्घकालीन विमा योजना

By admin | Updated: January 12, 2016 03:07 IST

एसटी कर्मचाऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर तीच्या नावे एसटी महामंडळातर्फे दिर्घकालीन विमा काढण्यात यावा,अशी सूचना परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते

मुंबई : एसटी कर्मचाऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर तीच्या नावे एसटी महामंडळातर्फे दिर्घकालीन विमा काढण्यात यावा,अशी सूचना परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला केली. एसटी महामंडळाच्यावतीने अपघात टाळण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी सुरक्षितता मोहीमेची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली. या मोहीमेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी महामंडळाला सूचना केली. यावेळी रस्ते अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे हे सांगतानाच चालकाची मनस्थिती हा महत्वाचा घटक असल्याचे रावते म्हणाले. चालक, वाहकाला ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या घरासारखी रेस्ट रुम मिळाली पाहिजे. त्यासाठी आगारातील प्रसाधनगृहे स्वच्छ असणे, आपण कुटुंबापासून दूर राहात असल्याची जाणीव होऊ नये यासाठी रेस्ट रुमला काही मनोरंजनाची सोय करण्याची सूचनाही एसटी प्रशासनाला केली. या प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनीही राज्याच्या रस्ते वाहतुकीमध्ये एसटी महामंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले. एसटीचे अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षात सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येते. सध्या हे प्रमाण दर लाख किलोमीटरला 0.१५ टक्के इतके आहे. भविष्यात हेच प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाऱ्यांची कानउघाडणीयावेळी रावते यांच्याकडून एसटी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करण्याची आवश्यक्ता असल्याचे सांगत किमान सात दिवसांनी अधिकाऱ्यांनी एकत्र बसून विविध समस्यांबाबत चर्चा करायला हवी.