शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

३ मार्चपासून लोणार महोत्सव

By admin | Updated: February 28, 2017 01:44 IST

सिुधुताई सपकाळ, भारत गणेशपुरेंची उपस्थिती.

किशोर मापारी लोणार , दि. २७- लोणार महोत्सव २0१७ ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या महोत्सवासाठी अनाथांची आई सिंधूताई सपकाळ, अभिनेता भारत गणेशपूरेसह अन्य कलावंतांची उपस्थिती राहणार आहे. ३ ते ५ मार्च रोजी लोणार सरोवर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खार्‍या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराविषयी जगामध्ये कुतुहल आहे. या सरोवराचा सर्वांंगीण विकास व्हावा, तसेच या सरोवराचे जतन व्हावे, या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, येथे युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या प्रमुख उद्देशासाठी लोणार नगरीतील नागरिकांनी लोणार महोत्सवाचे आयोजन २00६ पासून केले जाते. शासनान २00७ हा महोत्सव साजरा केला. मात्र त्यानंतर महोत्सव बंद करण्यात आला होता. तब्बल दहा वर्षाच्या खंडानंतर पुन्हा शासनाने हा महोत्सव सुरु करण्याचे ठरविले आहे. हा महोत्सव पर्यटन संकुलजवळ असलेल्या जागेमध्ये होणार आहे. ल् लोणार महोत्सवाची सुरूवात ही ३ मार्च रोजी मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथुन महोत्सव ज्योत घेउन लोणार येथे पोहचणार आहे. तर या महोत्सवाचे उदघाटन ३ मार्च रोजी सकाळी १0 वाजता मान्यवराच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दिवशी सिंधुताई सपकाळ यांचे तसेच डॉ. स्मिता देशमुख यांचे व्याख्यान, सायंकाळी आनंदवन तुमच्यादारी समाजसेवक डॉ. विकास आमटे निर्मीत स्वरानंदनवन हा विशेष कार्यक्रम होणार आहे.