शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत अस्पायर एज्युकेशन

By admin | Updated: May 10, 2014 22:22 IST

अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४

वाशिम : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४ हा दर्जेदार शैक्षणिक उपक्रम (प्रदर्शन) ३0 मे ते १ जून २0१४ दरम्यान श्री लॉन्स नवीन बस स्थानकाजवळ, सिव्हील लाईन्स रोड, अकोला येथे घेण्यात येणार आहे. जून महिना जवळ येतो तसेच पालक व विद्यार्थ्यांच्या मानत अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी लोकमतने हा उपक्रम आयोजित केलेला आहे. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा या पासून ते कोणत्या कोर्समुळे पाल्यांचे भवितव्य उज्वल होईल, कोणत्या कोर्ससाठी कोणते महाविद्यालय दर्जेदार आहे, निवडलेल्या दर्जेदार कोर्ससाठी महाविद्यालयाला अनुदान आहे की नाही व शुल्क किती आहे. अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहेत. महाविद्यालयाबरोबरच शाळा, ट्युशन आणि इतर क्लासेसही माहिती एकाच छताखाली येथे मिळणार आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालयातील दरी कमी करण्यासाठी संस्थांना ही सुवर्ण संधी आहे. महाविद्यालय, शाळा, मेडीकल, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ, मुक्त विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, कॉम्प्युटर संबंधी सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करुन देणारे क्लासेस, अँनीमेशन, फॅशन डिझाईनींग, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लॅँग्वेजेस अश्या व्होकेशनल शिक्षण देणार्‍या कॉलेजस बरोबर आयटीआय, पॉलीटेक्नीक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट, कॅपीटल मार्केट, मास्क कम्युनिकेशन व मिडीया सर्व इन्स्टीट्यूट व्यवसायीकांना अस्पायर एज्युकेशन फेअर २0१४ या प्रदर्शनामध्ये सहभागी होवून लाखो विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. सहजरित्या प्रवेश कसा मिळेल या पालकांच्या प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात मिळणार आहे.