शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं निवडणूक अधिकाऱ्याला चॅलेंज केलं अन् बोगस मतदान उघड झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:04 IST

बोगस मतदानाच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : शहरातील डफरीन चौकातील डॉ. आंबेडकर हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक १७६ वर करण्यात आलेलं मतदान बोगस असल्याची तक्रार चांगदेव बाबू नाईकनवरे या मतदारानं केली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवत चॅलेंजिंग मतदान केलं आणि बोगस मतदान उघड झालं. चांगदेव नाईक नवरे साडेअकरा वाजता मतदान केंद्रावर आले. त्यांनी आपलं मतदार कार्ड निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी तुमच्या नावाचं मतदान झालं आहे असं सांगितलं. यानंतर नाईकनवरे यांनी मी मतदान केलं नाही. माझं मतदार कार्ड बघा, हाताला शाई आहे का बघा, असं निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं. यावेळी अधिकाऱ्यांनी  बोगस मतदान झाल्याच्या तक्रारीची दखल घेत चांगदेव नाईकनवरे यांना चॅलेंजिंग मतदान करण्याची परवानगी दिली. चांगदेव नाईकनवरे यांच्या नावावर मतदान केलेल्या मतदाराचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाने घेऊन ठेवला होता. या प्रकाराचा तपास घेतला जाईल असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरVotingमतदान