शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसमधून ‘लोकल’ प्रवास बंद

By admin | Updated: June 27, 2016 05:39 IST

अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती

मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आणि ही सेवा अखेर बंद करण्यात आली. या सेवेमुळे मध्य रेल्वेला नुकसानीलाही सामोरे जावे लागले. २६ जानेवारी २0१६ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची मुभा देत, या सेवेला सुरुवात करण्यात आली. ठाणे आणि कल्याण स्थानकातून प्रवासाची मुभा देतानाच सेकंड क्लासच्या पासधारकांसाठी कल्याणमधून ३0 तर ठाण्यातून २0 रुपये आकारणी, तर फर्स्ट क्लास पासधारकांना कल्याणमधून २0 तर ठाण्यातून दहा रुपये मोजावे लागत होते. १0 आणि २५ च्या कुपन्सची पुस्तिका देताना प्रथम महिला प्रवाशांना प्राधान्य होते. महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्यास, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर सर्व प्रवाशांसाठी ते कुपन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याला अपेक्षेपेक्षा प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एकूण ९00 पुस्तिकांपैकी अवघ्या आठ पुस्तिकांची विक्री झाली होती. मार्च आणि एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती होती. सुरुवातीच्या दोन महिन्यांत रेल्वेची फक्त १,६00 रुपये कमाई झाली. एकूणच होणारा खर्च आणि मिळत नसलेला प्रतिसाद पाहता, मध्य रेल्वेने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही सुविधा तीन महिन्यांसाठीच होती. प्रतिसादानंतर सुविधा सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार होता. (प्रतिनिधी)>सेवा बंद होण्याची कारणेएखादी जलद लोकल जरी उशिरा धावत असली, तर धिम्या लोकलचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. एक्स्प्रेसच्या बाबतीत तसे नाही.एक्स्प्रेसचे दरवाजे हे लोकलच्या दरवाजांच्या तुलनेत फारच अरुंद असतात. त्यामुळे चढताना आणि उतरताना प्रवाशांना त्रास होण्याची भीती होती, तसेच एक्स्प्रेसचे प्रवासीही सकाळी स्थानकांवर उतरण्याच्या तयारीत असल्याने लोकल प्रवाशांची अडचणच होत होती.