शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक निवडणुकांत ताकद दिसली

By admin | Updated: July 7, 2015 03:04 IST

राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. भाजपा व शिवसेनेची ताकद काय आहे ते वसई व भंडारा-गोंदियामधील निवडणुकीत दिसले, असा टोलाही आठवले यांनी लगावला.रिपाइंच्या कार्यकारिणीची बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आठवले म्हणाले की, मंत्रिमंडळ व महामंडळांबरोबर जिल्हा समित्यांमध्ये रिपाइंला स्थान दिले पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत असून, त्या वेळी आपण त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहे. मात्र महायुतीमधून बाहेर पडण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समरसता अभियान राबवण्याचा निर्णय  घेतला आहे. अभियानातील समरसता या शब्दाला रिपाइंचा आक्षेप  असून, त्याऐवजी समता या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)