शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संघात ‘रंगोत्सव’!

By admin | Updated: April 29, 2016 03:17 IST

मुंबई मराठी साहित्य संघ, नाट्यशाखा आणि दी गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगोत्सव २०१६’ साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ, नाट्यशाखा आणि दी गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगोत्सव २०१६’ साजरा करण्यात येणार आहे. ५ ते १० मे या कालावधीत हा महोत्सव पार पडणार असून, याचे उद्घाटन नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव नाट्य रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.‘गड्या आपला गाव बरा’ या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ, निर्मित नाट्य प्रयोगाने या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शेक्सपिअरचे हिंदी रूपांतरित नाटक ‘ज्युलिएट और रोमिओ’, ‘इन्शाअल्ला’, ‘ हंडाभर चांदण्या’, ‘असूरवेद’ हे नाट्यप्रयोग सादर होतील. महोत्सवाचा समारोप साहित्य संघाच्या ‘संगीत प्रीतिसंगम’ या नाटकाने होईल. या वर्षी घेण्यात आलेल्या साहित्य संघ आयोजित नाट्य संगीत स्पर्धेतील स्पर्धक संगीत प्रीतिसंगम नाटकात सहभागी आहेत. या नाटकाचे संगीत मार्गदर्शन ज्येष्ठ गायक अरविंद पिळगावकर व अरुण पुराणिक यांचे आहे. नाटकाचे दिग्दर्शक अरुण पालव व विलास म्हामणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)