शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका निश्चित होणार १६ नोव्हेंबरला

By admin | Updated: November 5, 2014 04:18 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ घोषित झाल्यानंतर संमेलनात कोणत्या कार्यक्रमांची मेजवानी मिळणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना लागली आहे

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ घोषित झाल्यानंतर संमेलनात कोणत्या कार्यक्रमांची मेजवानी मिळणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना लागली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गुलबर्गा येथे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका निश्चित होणार आहे. पंजाबच्या घुमान येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान हे साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे संमेलन प्रथमच होत असून या ठिकाणी मराठी भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनामध्ये कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात, याकडे समस्त साहित्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे हे गुलबर्ग्याचे आहेत. त्यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. बैठकीत संमेलनातील परिसंवादाचे विषय आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या साहित्यिकांची नावे ठरविण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)