शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पुरस्कार वापसीविरोधात साहित्यिकांचे मोदींना समर्थन

By admin | Updated: November 6, 2015 01:01 IST

देशात पुरस्कार वापसीवरून वातावरण ढवळून निघाले असताना, पुण्यातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा हेतू आणि त्यांनी निवडलेल्या वेळेबाबत शंका घेऊन

पुणे : देशात पुरस्कार वापसीवरून वातावरण ढवळून निघाले असताना, पुण्यातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा हेतू आणि त्यांनी निवडलेल्या वेळेबाबत शंका घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले आहे. देशातील सत्तापरिवर्तन पचनी पडले नसल्यानेच ही टूम काढून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या पुढाकाराने साहित्यिकांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात प्रा. द. मा. मिरासदार, डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, उत्तम बंडू तुपे, डॉ. वीणा देव, प्रा. प्र. के. घाणेकर, प्रा. वसंत मिरासदार, डॉ. मुकुंद दातार, डॉ. भीमराव गस्ती, प्रा. विरुपाक्ष कुलकर्णी, उमा कुलकर्णी, आशुतोष बापट यांचा समावेश आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या वातावरणावर चिंता व्यक्त केली जाते. मात्र, त्याहीपेक्षा भयानक वातावरण यापूर्वी निर्माण झाले होते, तेव्हा या साहित्यिकांनी मौन बाळगले, अशी टीकाही पत्रकात केली आहे.