शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्री दुकान हे उपजीविकेचे साधन नाही,  सरकार पूर्ण वार्षिक शुल्क घेण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:45 IST

नगरपालिका क्षेत्रात येणारी राज्य व राष्टÑीय महामार्गावरील दारू दुकाने त्वरित सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर आता दारू दुकानदार आणि सरकारमध्ये परवाना शुल्कावरून वाद निर्माण झाला आहे.

- सोपान पांढरीपांडे ।नागपूर : नगरपालिका क्षेत्रात येणारी राज्य व राष्टÑीय महामार्गावरील दारू दुकाने त्वरित सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर आता दारू दुकानदार आणि सरकारमध्ये परवाना शुल्कावरून वाद निर्माण झाला आहे.सन २०१७-१८ या वर्षात एप्रिल ते आॅगस्ट असे पाच महिने दुकाने बंद होती म्हणून सरकारने उरलेल्या सात महिन्यांचे परवाना शुल्क घेऊन नूतनीकरण करावे, असे दारू दुकानदारांचे म्हणणे आहे. या मागणीच्या समर्थनार्थ दारू दुकानदार उच्च न्यायालयाच्या अन्य एका निर्णयाचा हवाला देखील देत आहे. सरकारी आदेशामुळे जर कुठल्याही परवान्याचा कालावधी कमी झाला असेल तर तेवढ्याच कालावधीचे शुल्क आकारावे, असा हा निर्णय असल्याचे हे दुकानदार म्हणतात.याउलट, सरकार मात्र नूतनीकरणासाठी संपूर्ण वार्षिक शुल्क आकारण्यावर ठाम आहे. याबाबतीत संपर्क केला असता राज्याचे उत्पादन शुल्क उपआयुक्त यतीन सावंत म्हणाले की, महामार्गावरील नगरपालिका क्षेत्रात येणाºया व ज्यांचे २०१७-१८साठी नूतनीकरण झाले आहे, त्याच दुकानांना त्वरित सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश आहे. ज्यांचे परवान्यांचे अजून नूतनीकरण झाले नाही, त्यांना आधी नूतनीकरण करावे लागेल व त्यासाठी जरी सात महिने उरले असले तरी परवाना शुल्क मात्र पूर्ण वर्षाचे भरावे लागेल. याचे कारण असे की, दारू दुकानदार दाखवत असलेला उच्च न्यायालयाचा निर्णय, जे परवाने उपजीविकेचे साधन आहेत, त्यांनाच तो लागू आहे. दारू दुकानाचा परवाना हे उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही म्हणून उच्च न्यायालयाचा तो आदेश दारू दुकानांना लागू होत नाही, असा खुलासाही सावंत यांनी केला. आता हा मुद्दा निकालात निघाला आहे व सोमवारी सरकार परिपत्रक काढण्याची शक्यता आहे. शुल्क कमी आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही सावंत म्हणाले. एका बड्या ठोक दारूविक्रेत्याने सांगितले की, दुकानदार पूर्ण शुल्क भरून नूतनीकरण करून घेतील, मग कोर्टात सरकारच्या निर्णयाला आव्हान देतील.दारू दुकानांचे वार्षिक परवाना शुल्कप्रकार श्रेणी परवाना शुल्कएफएल-२ विदेशी मद्य दुकान " ९ लाखसीएल-२ देशी मद्य दुकान " २ लाखएफएल-३ विदेशी दारू गुत्ता " ६ लाखसीएल-३ देशी दारू गुत्ता " ४.५० लाखबीअर शॉपी " १.८० लाख