शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावरची रोकड लुटली

By admin | Updated: September 19, 2016 05:01 IST

पेट्रोलपंपावरील तरुणाला मारहाण करून ५१ हजारांची रोकड हिसकावून नेल्याची घटना कळमना-कापसीच्या पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटेच्या वेळी घडली.

नागपूर : पेट्रोलपंपावरील तरुणाला मारहाण करून ५१ हजारांची रोकड हिसकावून नेल्याची घटना कळमना-कापसीच्या पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटेच्या वेळी घडली. लुटारू एका मोटारसायकलवर होते.कापसी-भंडारा मार्गावर मेहता पेट्रोलपंप आहे. येथे प्रशांत रमेश गजभिये (वय २३) हा तरुण काम करतो. पहाटे ३च्या सुमारास एका मोटारसायकलवर दोन तरुण आले. त्यांनी २०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर प्रशांतला ५००ची नोट दिली. प्रशांतने ३०० रुपये परत करण्यासाठी जवळची पैशाची बॅग पुढे घेतली असता लुटारूंनी चाकू काढून प्रशांतला मारहाण केली आणि चाकू मारण्याचा धाक दाखवत ५१ हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली.प्रशांतने फोनवरून माहिती दिल्यानंतर पेट्रोलपंपाचे संचालक आणि कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी) >सीसीटीव्हीवरून ओळख परिसरातील सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले. मोटारसायकल आणि दोन आरोपी सीसीटीव्हीत दिसत असून, त्याआधारे पोलीस आरोपींचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.