शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

By admin | Updated: May 6, 2016 17:17 IST

तालूर येथे शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला़.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, चाकूर येथे गारा पडल्या़.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. ६ : निलंगा, अहमदपूर, चाकूर आणि रेणापूर तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, चाकूर येथे गारा पडल्या़. गुरूवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आहे़ रात्री लातूर शहरासह औसा, उदगीर येथे रिमझिम पाऊस झाला़ शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़.

त्यामुळे उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते़ दरम्यान,  दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़ तसेच तालुक्यातील औराद शहाजानी निटूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़. 

चाकुरात दुपारी अडीचच्या सुमारस अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़ नळेगाव, शिरूरत अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथेही अवकाळी पाऊस झाला़.अहमदपूर शहरात दुपारी १० मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला़ तर तालुक्यातील किनगाव परिसरात तासभर मध्यम स्वरूपााचा पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यातील पानगाव परिसरात दुपारी २ वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़.

वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर निलंगा तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ तर काहींच्या घरावरील पत्रे उडाली आहेत़. तीव्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे़ औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शुक्रवारी कमाल तापमान ३५ अंशसेल्सिअस तर किमान तापमान १९ अंशसेल्सिअस नोंदले गेले आहे़ दोन दिवसापूर्वी कमाल तापमान ४२़५ अंशावर होते़