शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवा उजळला जवानांच्या घरी

By admin | Updated: October 31, 2016 01:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षीची दिवाळी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले होते.

कोरेगाव भीमा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षीची दिवाळी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील भारतीय सैन्यदलातील जवान संदीप मारुती शिवले व बाप्पू भंडारे यांच्या घरी जात आपण जवानांच्याच कुटुंबातील सदस्य असल्याची भावना मनात ठेवून दिवाळी साजरी केली. प्रत्येक गावातील जवानांच्या घरी सामाजिक बांधिलकीतून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केले. भारतीय सीमेवर जवान तैनात असल्याने १२५ कोटी भारतीय नागरिक सुरक्षित असल्याने आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करू शकतोय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीय सीमेवर गोळीबार केल्याने आपले जवान शहीद झाले. या वर्षीची दिवाळी आपण भारतीय जवानांच्या घरी जाऊन आपल्या घरातील एक दीप त्या जवानांच्या घरी लावून साजरी करण्याचा संकल्प ग्रामस्थ व शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ यांनी घेतला. संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील संदीप मारुती शिवले व बाप्पू भंडारे हे दोघेही भारतीय सीमेवर तैनात असल्याने जवानांच्या घरी जाऊन रांगोळ्या काढून, पणत्या लावून, फटाके उडवून ‘भारतमाता की जय’चा नारा देत दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी संदीप शिवले व बाप्पू भंडारे या जवानांच्या घरी मिलिंद एकबोटे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, माजी सरपंच संदीप ढेरंगे, स्मृती समितीचे लक्ष्मण भंडारे, शांताराम भंडारे, माजी उपसरपंच संतोष शिवले, सोसायटीचे अध्यक्ष संजय शिवले, भाजपाचे माऊली भंडारे, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, संचालक सचिन शिवले, बाळू नानगुडे, देवा शिवले, संतोष शिवले, समीर शिवले आदी उपस्थित होते.(वार्ताहर)पती सैन्यात असल्याचा अभिमान आहे माझे पती सीमेचे रक्षण करत असताना तुम्ही सर्व ग्रामस्थ सामाजिक बांधिलकीतून आमच्या घरी येऊन स्वत: दारात रांगोळी काढून, पणत्या लावून आम्हाला मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा देत आमच्या कुटुंबाला आधार दिला. दिवाळी साजरी केल्याने माझे पती सैन्यात असल्याचा अभिमान वाटत असल्याचे संदीप शिवले या जवानाच्या पत्नी आरती शिवले यांनी सांगितले.