शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

श्याम बेनेगल, चॅटर्जी यांना जीवनगौरव

By admin | Updated: January 9, 2016 01:45 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड, तर अ‍ॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही गौरव करण्यात येणार आहे. ‘स्पार्ट्स अ‍ॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा या वर्षीचा महोत्सवाचा विषय आहे.यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) १४ ते २१ जानेवारी या कालावधीत पुण्यात होत आहे. या निमित्ताने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी माहिती दिली. पुरस्कारांचे वितरण दि. १४ रोजी करण्यात येणार आहे.मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हाय वे’, मकरंद माने यांचा ‘रिंगण’, शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’, प्रसाद नामजोशी दिग्दर्शित ‘रंगा पतंगा’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ व आदिश केळुस्कर दिग्दर्शित ‘कौल’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.