शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: July 12, 2016 21:44 IST

चहामध्ये केस निघाल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा शिवाजी निर्मळ याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - चहामध्ये केस निघाल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा शिवाजी निर्मळ याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.१६ मार्च २००३ ला शिवाजी निर्मळ (५०, रा. थेरगाव, ता. पैठण) हा पत्नी इंदूबाईसह जावई कृष्णा काळे यांच्याकडे राहण्यासाठी गेला होता. सायंकाळी शिवाजीने पत्नीस चहा मागितला. इंदूबाईने शिवाजीला चहा दिला. मात्र चहामध्ये केस निघाला. या कारणावरून वाद होऊन शिवाजीने काठीने इंदूबाईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीला पाठीवर टाकून तिला जावई काळे यांच्या शेतातील वस्तीवरील घरात नेले. तेथे पत्नीला तुरीच्या भुशात टाकले. मात्र ती जिवंत असल्याचे वाटल्याने शिवाजीने घरात पडलेल्या फावड्याने तिच्या डोक्यावर घाव घातले व फावड्याच्या दांड्याने तिला मारहाण केली. ती मरण पावल्याची खात्री पटल्यावर शिवाजीने मृतदेह घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका नांगरलेल्या शेतात पुरला. या घटनेनंतर १९ मार्च २००३ रोजी शिवाजीने फुलंब्री पोलीस ठाणे गाठून पत्नीला स्वत: मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२ व २०१ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एच. अंकुशकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने शिवाजीला कलम ३०२ खाली जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच कलम २०१ खाली ३ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला.