शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेला एलआयसीची मदत मिळणार

By admin | Updated: March 23, 2016 03:49 IST

कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

मुंबई : कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. यामुळे दुहेरीकरणासह, विद्युतीकरण आणि अन्य प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल. कोकण रेल्वेचा पसारा रोहापासून ते ठोकूरपर्यंत असून, यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये सहभागी आहेत. या मार्गांवर सध्या कोकण रेल्वेकडून विकासकामे हाती घेण्यात आली असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. यात महत्त्वाचे काम असलेल्या दुहेरी मार्गासाठी तर दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २९५ कोटी इतका खर्च आहे. दुहेरीकरणाच्या या प्रकल्पात ११ नवीन स्थानकेही बांधण्यात येणार असून, त्यासाठीही निधीची गरज भासणार आहे. कोकण रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरणही केले जाणार असून, हजारो कोटी रुपये खर्च येईल. त्याच्या निधीसाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी एलआयसीकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आणि तसा करारही केला. त्याचा फायदा कोकण रेल्वेलाही झाला. (प्रतिनिधी)