शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना कारागृहातून पत्र

By admin | Updated: April 8, 2016 02:29 IST

आपण एकदा असे भाष्य केले होते की अधिकारी आपले ऐकत नाहीत पण हे मनाला पटत नाही. आपण सांगितलेल्या अनेक गोष्टी अधिकारी निमूटपणे ऐकतात, असे नमूद करीत माजी

मुंबई : ‘आपण एकदा असे भाष्य केले होते की अधिकारी आपले ऐकत नाहीत पण हे मनाला पटत नाही. आपण सांगितलेल्या अनेक गोष्टी अधिकारी निमूटपणे ऐकतात, असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारागृहातून पत्र पाठविले आहे. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा सिंचन प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. तिथून लिहिलेल्या पत्रात भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझ्या ३० वर्षांहून अधिकच्या विधानमंडळाच्या कारकिर्दीत मी कधीही अधिवेशन चुकविलेले नाही. मी कारागृहात असल्याचे आपणास विदितच आहे, म्हणून आज पत्राद्वारे भावना कळवित आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते. काही अंशी धरणाची भिंतही झाली. डोंगरात १० किमीचा बोगदा करून पाणी आणावयाचे होते. बोगद्याचे सुमारे ४०० मीटरचे काम पूर्ण झाले की पाणी महाराष्ट्रात येईल. आघाडी सरकारने ८० कोटी रुपये राखूनही ठेवले होते. परंतु आपल्या कार्यकाळात हे काम बंद आहे. पत्राची प्रत त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि विधानसभेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनाही पाठविली आहे. (विशेष प्रतिनिधी)