शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयमध्ये ‘लेटर बॉम्ब’

By admin | Updated: May 8, 2016 03:33 IST

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांच्या नावाने शनिवारी दुपारी ‘लेटर बॉम्ब’ आल्यामुळे एकच खळबळ उडाली. थेट दिल्लीहून पोस्टाद्वारे

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांच्या नावाने शनिवारी दुपारी ‘लेटर बॉम्ब’ आल्यामुळे एकच खळबळ उडाली. थेट दिल्लीहून पोस्टाद्वारे आलेल्या एका पार्सलमध्ये डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत धमकी देणारे पत्र आल्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली आहे.‘तुम्ही कन्हैयाला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत,’ असे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास पोस्टाद्वारे दिल्लीचा पत्ता असलेले २ पाकिटांचे पार्सल मिळाले. संध्याकाळी हे पार्सल उघडण्यात आले. मोठ्या पाकिटामध्ये एक पत्र होते. त्यावर कन्हैयाला पाठिंबा दिल्यामुळे स्फोटके पाठवत असल्याचे म्हटले होते. दुसऱ्या पाकिटात एक डिटोनेटर आणि पावडर होती. ही पावडर नायट्रो ग्लिसरीन असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही स्फोटके न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणी करता पाठविण्यात येणार आहेत.माझ्या नावाने आलेल्या पाकिटामध्ये काही आक्षेपार्ह साहित्य आणि धमकीचे पत्र होते़ ते वाचून आम्ही तातडीने एफटीआयआयचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलिसांना पाचारण केले. ते पाकीट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपासणीचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एफटीआयमधील वातावरण शांत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, प्रवेशाची प्रक्रिया, अभ्यासक्रम सर्व सुरळीत सुरू आहे. त्यामुळे या घटनेचा जुन्या घटनांशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही.- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय