शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चला ‘सख्यां’नो, सदस्य नोंदणी करा..!

By admin | Updated: January 30, 2017 03:03 IST

देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या लोकमत सखी मंचाच्या सभासद नोंदणीस रविवारपासून सुरुवात झाली.

पुणे : देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या लोकमत सखी मंचाच्या सभासद नोंदणीस रविवारपासून सुरुवात झाली. केवळ ५०० रुपयांत सभासद होऊन तब्बल ४ हजार ८९० रुपयांची हमखास भेटवस्तू व विविध खरेदीवर ८ हजार ७०० रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर मिळणार आहे. तसेच, फक्त सखी मंच सभासदांना २५हून अधिक धमाल कार्यक्रम व वर्षभर केवळ प्रतिनाटक ५० रुपयांत दर्जेदार मराठी नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या सभासदांसाठी हे खास आकर्षण असेल.लोकमत सखी मंचाच्या सभासदांना वर्षभर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीबरोबरच आकर्षक भेटवस्तू, भाग्यवंत सोडतीद्वारे परदेश सहल अशा आनंद द्विगुणित करणाऱ्या खजिन्याची लयलूट केली जाते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणारे नाही. मागील वर्षी महिलांचा उदंड प्रतिसाद नोंदणीला मिळाला आहे. यंदाही महिलांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याची सुरुवात रविवारपासून झाली आहे. पुणे शहर व उनगरांमध्ये विविध विविध ठिकाणी सभासद नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या शनिवार व रविवारपर्यंत (दि. ४ व ५ फेब्रुवारी) शहरातील १४०हून अधिक केंद्रांवर सभासद नोंदणी सुरू राहणार आहे. या आठवड्यात नोंदणीची संधी असून, मनोरंजन, कला, प्रशिक्षण, प्रबोधन अनुभवण्यासाठी तसेच नव्या युगातील आधुनिकता व परंपरा यांचा संगम अनुभवत सखी मंचाच्या विशाल परिवारात सामील व्हा. सभासद नोंदणी अभियानात सहभागी संस्था व प्रायोजक : फाउंडेशन पार्टनर-यूएसके फाउंडेशन, हॉलिडे पार्टनर-स्वराज हॉलिडेज, फॅशन पार्टनर- श्रीराम क्रिएशन, हायजिन पार्टनर किंवा इंडस्ट्रीज, फूड्स पार्टनर- लक्ष्मीनारायण नमकिन, ब्यूटी पार्टनर- लीज् ब्युटी पार्लर, फिटनेस पार्टनर- फिटनेस मंत्रा, इलेक्ट्रॉनिक पार्टनर- डायनॅमिक डिस्ट्रिब्युटर्स, किड्स पार्टनर- रामा किड्स, फार्मा पार्टनर-फार्मईझी. डॉ. बात्रा हेल्थ पार्टनर.निर्लेप नॉनस्टिक फ्राय पँन सखी मंच सभासद ओळखपत्र लोकमत कालदर्शिका २९१७ व आकर्षक मॉयश्चरायझर्सअशा वेळी पुस्तक अपघाती मृत्यू विमा १ लाखांचा चार हजार रुपयांचे आरोग्य तपासणी शिबिर विनामूल्य. (या योजनेसंदर्भात वेळोवेळी माहिती लोकमतमधून प्रसिद्ध करण्यात येईल.) लक्ष्मीनारायण वेफर्स व नमकिनचा आस्वादश्रीराम किएशनतर्फे २०० रुपयांची साडी भेट किंवा एकूण खरेदीवर २००ची सूट़ २०१६च्या सखी मंच सभासदांना जुने ओळखपत्र परत दिल्यावर ५० रुपये विशेष सूट़  गेला उडत ल्ल दोन स्पेशल साखर खाल्लेला माणूस कार्टी काळजात घुसली तीन पायांची शर्यतसंगीत संशयकल्लोळ एक शून्य तीन  संगीत कान्होपात्रा सभासदत्वावर मिळणार ८,७०० रुपयांचे डिस्काऊंट लीज ब्यूटी पार्लरमार्फत पार्लरवर २०० रुपयांचे डिस्काऊंट स्वराज्य हॉलिडेजमार्फत देशांतर्गत सहलीवर २५०० व आंतरराष्ट्रीय सहलींवर ५००० रुपये डिस्काऊंटरामा किड्सकडून ४,५०० च्या खरेदीवर ५००ची सूट फिटनेस मंत्रामार्फत वार्षिक नोंदणीवर ५० टक्के सवलत डायनॅमिक डिस्ट्रीब्युटर ५,०००च्या खरेदीवर ५०० रुपयांची सूटफार्मिजीमार्फत औषधांच्या आॅनलाइन खरेदीवर २० टक्के सूट४ व ५ फेब्रुवारीपर्यंत व्हा सभासदसखी मंचाची सभासद नोंदणी रविवार, दि. २९ जानेवारीपासून सुरू झाली असून, येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ५ फेब्रुवारीपर्यंत शहरातील विविध केंद्रांवर आपल्या घरानजीक आपण सभासद होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : लोकमत कार्यालय, व्हिया वेन्टेज, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४ फोन नं. ०२० - ६६८४८५४६. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत. सखी सन्मानश्रावण सोहळासेलिब्रेटी संगीतरजनीकुकरी शो स्वरचैतन्य दिवाळी पहाट सखी महोत्सवउत्सव स्त्री अंतरंगाचासखी शॉपिंग हंगामालोकमत ‘ती’चा गणपतीदिवाळी फराळ स्पर्धावन मिनिट गेम-शोलावण्य संध्याव्यक्तिमत्त्वविकासरेसिपीज वर्कशॉपबदलत्या जीवनशैलीवर आधारित कार्यशाळापैसा वसूल गुंतवणूक कार्यशाळाउद्योजकता व कौशल्यविकास कार्यशाळा