शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्यापेक्षा कमी टोल दाखविला जातो

By admin | Updated: October 6, 2015 01:59 IST

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जात असल्याने जमा होणारा महसूलही त्या प्रमाणात कमी जमा झाल्याचे दाखविले जाते.

पुणे : पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जात असल्याने जमा होणारा महसूलही त्या प्रमाणात कमी जमा झाल्याचे दाखविले जाते. या नाक्यांवर किती रक्कम जमा झाली, याची राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेगवेगळी माहिती दिली जात असून, त्यात काही कोटी रुपयांची तफावत आहे़ त्यावरूनच हे स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी सांगितले की, २००५ ते २०१५ या १० वर्षांत सातारा-कागल महामार्गावरील किणी आणि तासवडे नाक्यांवर जमा झालेली एकत्रित रक्कम तर संभ्रम निर्माण करणारी आहे. एमएसआरडीसीच्या टोल मॉनेटरिंग युनिटने याची ६८७ कोटी आणि ७१९ कोटी रुपये अशी वेगवेगळी आकडेवारी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ने ही रक्कम ८८५ कोटी रुपये सांगितली आहे़ त्यामुळे नेमका किती टोल जमा झाला हेच स्पष्ट होत नाही.या टोलनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनसंख्यांमध्येही प्रचंड तफावत आहे.तासवडेवरून २००३मध्ये दररोज सरासरी ९ हजार ८८५ वाहने तर, किणीवरून १० हजार ८६१ वाहने जात असल्याचे सांगण्यात आले होते़ करारात दरवर्षी ५ टक्के वाढ गृहीत धरली आहे. आॅक्टोबर २०१४मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये तासवडेवरून दररोज सरासरी १० हजार ४२५ वाहने तर किणीवरून ९ हजार ६२ वाहने जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.