शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग सरकारने संपविला : विकास आमटे

By admin | Updated: March 11, 2017 22:05 IST

कुष्ठरोग हा संपला असे सरकारी पातळीवर सांगितले जाते. सरकारने कुष्ठरोग निर्मूलन विभागदेखील बंद केला आहे

नाशिक : कुष्ठरोग हा संपला असे सरकारी पातळीवर सांगितले जाते. सरकारने कुष्ठरोग निर्मूलन विभागदेखील बंद केला आहे; मात्र कुष्ठरोगाची समस्या गेल्या वर्षापासून पुन्हा वाढीस लागल्याची खंत महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.जागतिक प्लंबिंग दिनाच्या निमित्ताने इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित सोहळ्यात आमटे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शेटे, अविनाश पाटील, विजय सानप, दिनेश क्षीरसागर, प्रदीप आबड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमटे म्हणाले, आनंदवनाने सुमारे २६ कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे व्रत स्वीकारले आहे. आनंदवन कायमस्वरूपी बंद व्हावे, असे बाबांना नेहमी वाटत होते. बाबा आनंदवनाला जगातली सर्वांत वाईट जागा असे म्हणत असे. आज जरी सरकारी पातळीवर सरकारने कुष्ठरोग संपविला असला तरी साठ टक्के कुष्ठरोगाची समस्या कायम आहे. २०१६ पासून कुष्ठरोगाच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले असताना सरकारचे कुष्ठरोग निर्मूलन विभाग कायमस्वरूपी बंद झाले ही आश्चर्याची बाब असल्याचे आमटे यांनी सांगितले.