शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला

By admin | Updated: January 30, 2017 00:21 IST

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़, तर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़, तर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या जीव टांगणीला लागला आहे़ मागील महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच लढत झाली होती़ त्यामुळे हे प्रभाग आपल्याकडे हवेत, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे़ आघाडीची चर्चा सुरू होण्यापूर्वी अनेकांना पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे, पण अचानक आघाडीची चर्चा सुरू झाली़ आघाडीसाठी अजित पवार हे स्वत: इच्छुक असल्याने, काँग्रेससाठी आणखी काही जागा सोडण्याची तयारी दाखविली जात आहे, परंतु काही जागांबाबत दोन्ही पक्ष आग्रही आहेत़ आपल्या जागेबाबत दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे समजल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहे़ त्यांनी प्रचार थांबवून वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे़ रात्री उशिरापर्यंत आघाडीच्या बैठकीत नेमके काय ठरले़ आपला प्रभाग कोणाला सुटला याची खात्री इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांकडून केली जात होती़ दुसरीकडे ज्यांना आपण प्रचाराला लागा, असे सांगितले, त्यांनाच आता थांबा आणि वाट पाहा, असे सांगण्याची वेळ दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांवर आली आहे़