शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमधील निंबोडीची शाळा कोसळली; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 19:17 IST

अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून ...

अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले होते़ त्यातील मंथन उमेश साठे, आरती विजय निंबाळकर, कैश्यब शेख, प्रज्वल सुशांत भिंगारदिवे, प्रथम अशोक पवार, सनी सुभाष साठे, गौरव कृष्णा वाघुले, संचिता संतोष भिंगारदिवे, शरद शिवाजी राठोड, नेट संजय वैरागर, शिक्षिका लिना सुभाषचंद्र पाटील हे जखमी झाले आहेत़दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचाही मृत्यू झाला आहे़ त्यामुळे खासगी हॉस्पिटलमधील दोन व आता सिव्हील हॉस्पिटलमधील एक अशा एकूण तीन मुलांचा मृत्यू झाला आहे़ इतर दोघाची प्रकृती गंभीर आहे़शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले़जखमी मुलांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़