शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लेकीवर अत्याचार करणा-या आईच्या प्रियकराला अटक

By admin | Updated: April 20, 2015 02:37 IST

आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी ‘त्या’ प्रियकराला न्यायालयीन कोठडीतून नुकतेच ताब्यात घेतले आहे

भार्इंदर : आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी ‘त्या’ प्रियकराला न्यायालयीन कोठडीतून नुकतेच ताब्यात घेतले आहे. सुमारे ८ महिन्यांपूर्वी लेकीवर डोळ्यांदेखत हा किळसवाणा प्रकार घडला असतानाही तोंड बंद ठेवणाऱ्या ‘त्या’ मातेलाही पोलिसांनी गजाआड केले आहे.अत्याचारी तरुणाचे नाव ज्ञानेश्वर पवार असून तो घोडबंदर येथील झोपडपट्टीत राहणारा आहे. त्याचे एका ३५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या महिलेची बारा वर्षीय मुलगी उत्तन येथील एका अनाथालयातील इयत्ता पाचवीत शिकत होती. सुमारे ८ महिन्यांपूर्वी त्या मुलीची आई पवारसोबत अनाथालयात गेली होती. त्या वेळी पवारने त्या मुलीवर तिच्या आईच्या डोळ्यांदेखत अनाथालयातील स्वच्छतागृहात अत्याचार केला होता. पीडित मुलीने घटनेची माहिती काही दिवसांपूर्वीच आपल्या आजीला सांगितली होती. आजीने त्वरित अनाथालयातील प्राचार्यांना त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी उत्तन सागरी पोलिसांत आई व तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी १३ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईला गजाआड करुन तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तिची कसून चौकशी केली असता तिने पवारचे कृत्य पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पवारचा मागोवा घेतला असता काशिमीरा पोलिसांनी त्याला आॅक्टोबरमध्ये केबलचोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असताना उत्तन सागरी पोलिसांनी १७ एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याला १८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)