शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवळे धरणाला गळती!

By admin | Updated: April 26, 2016 03:27 IST

तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीत देवळे-करंजे लहूळसे रस्त्यालगत देवळे गावच्या वरच्या बाजूस १९८१ मध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत धरण मंजूर झाले

पोलादपूर : तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीत देवळे-करंजे लहूळसे रस्त्यालगत देवळे गावच्या वरच्या बाजूस १९८१ मध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत धरण मंजूर झाले, त्यावेळी ७५ ते ८० लाख रूपये या कामासाठी मंजूर झाले. सुमारे २५ हून अधिक शेतकऱ्यांची जमीन यासाठी संपादित करण्यात आली. या जमीनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम देण्यात आल्या. यामधील काही शेतकरी भूमीहिन झाले. प्रत्यक्षात या धरणाचे काम १९९६ मध्ये चालू करण्यात आले व २००५ पर्यंत ते पूर्णत्वास नेले. तोपर्यंत या धरणासाठी तब्बल ५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र या धरणातून गळती होत असल्याने पाणी साठत नाही.देवळे धरण झाल्यामुळे सुमारे १५० हेक्टर जमीन ओलीत खाली येणार होती. त्यासाठी विठ्ठलवाडीच्या बाजूने कालवा काढण्याचा प्रस्ताव मंजूर होता. मात्र पहिल्याच वर्षी हे धरण जॅकवेलच्या वॉलजवळ गळती होवून मोठयाप्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले. तसेच हे धरण मातीचे असल्याने मुरूमाची माती वापरली गेली. तसेच धरणाचे पिचींग चांगल्या पध्दतीने झाले नाही. सिमेंटचा वापर चांगल्या पध्दतीने केला गेला नाही. त्यामुळे धरणाच्या बांधातून ठिकठिकाणी गळती झाली. परिणामी डिसेंबर महिन्यात सुध्दा येथे १००० लिटर पाणी नसते.वेळोवेळी संबंधित खात्याला संपर्क करून सुध्दा व्हॉल्वचे काम अद्याप करण्यात आले नाही. सदर कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळते. प्रत्येक वर्षी आमसभेत हा प्रश्न गाजतो. मात्र कारवाई शुन्य. ज्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात आपल्या जमीनी दिल्या. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या जमिती दिल्या होत्या.