शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पालेभाज्या, टोमॅटो कडाडले

By admin | Updated: June 30, 2014 22:08 IST

पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे.

अवसरी  : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले, मात्र पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे.
नारायणगाव येथे टोमॅटो खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत दिल्ली येथील व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी येतात. 
आंबेगाव तालुक्यातील दैनंदिन शंभर ते दीडशे पिकअप गाडय़ा, तीनचाकी अॅपेरिक्षा टोमॅटो घेऊन नारायणगाव येथे बाजारपेठेत टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात.  ¨डभे धरणात पाणीसाठा मर्यादित असल्याने शेतक:यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच शेतीचे नियोजन करावे लागत आहे. चालू हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केलेल्या शेतक:यांना सद्य:स्थितीत ब:यापैकी आर्थिक नफा मिळू लागला आहे. 
वीस किलो वजनाच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला सध्या  25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे. शेतक:यांना भांडवली खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतक:यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण 
आहे. (वार्ताहर)
 
4पावसाळा सुरू होऊन दोन नक्षत्रं उलटली. मात्र, वरुणराजा बरसला नाही. परिणामी, शेतक:यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगामातील पिकांची रुजवण अधिकाधिक लांबत चालल्याने शेतकरी विवंचनेत आहे. 
4आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दक्षिणोकडून ¨डभा उजवा कालवा, तर उत्तरेकडून घोड नदी वाहते. ¨डभे धरणात पाणीसाठा मर्यादित असल्याने शेतक:यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच शेतीचे नियोजन करावे लागत आहे. चालू हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केलेल्या शेतक:यांना सद्य:स्थितीत ब:यापैकी आर्थिक नफा मिळू लागला आहे. 
4पाण्याच्या तुटवडय़ामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे रोगांचा  फैलावलेला प्रादुर्भाव यामुळे अनेक शेतीपिके संपुष्टात आली आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेतक:यांनी टोमॅटोची केलेली बाग वेळेवर औषध फवारणी करून राखले आहेत. या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे.