शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

लॉन मालकाचे अपहरण

By admin | Updated: August 11, 2014 00:59 IST

उधारीच्या वसुलीसाठी एका लॉन मालकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी गोरेवाडा रिंग रोडवर घडली.

गोरेवाडा रोडवरील थरार : बंदुकीचा धाक दाखवून पळविलेनागपूर : उधारीच्या वसुलीसाठी एका लॉन मालकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी गोरेवाडा रिंग रोडवर घडली. सय्याद अयाज अली यांचे गोरेवाडा रिंग रोडवर लॉन आहे. सय्यद यांचे एका प्रॉपर्टी डीलरसोबत देवाण-घेवाणवरून वाद सुरू होता. सय्यद यांच्यानुसार शनिवारी दुपारी १.३० वाजता ते लॉनमध्ये हजर असताना संबंधित प्रॉपर्टी डीलर आपल्या सात-आठ साथीदारांसह चार चाकी वाहनाने तिथे आला. येताच सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत सोबत नेले. मोबाईलही हिसकावून घेतला. या प्रॉपर्टी डीलरने पूर्व नागपुरातील एका कुख्यात गँगस्टरच्या मुलाला फोन करून सय्यदला त्याच्याजवळ आणत असल्याची माहिती दिली. त्याच्यासोबत बोलल्यानंतर प्रॉपर्टी डीलर व त्याच्या साथीदारांनी सय्यदला कामठी रोडवरील एका फॉर्म हाऊसवर नेले. तिथे अगोदरच आठ ते दहा तरुण बसले होते. त्यांनी सय्यदला हाताची बोटे कापण्याची धमकी दिली. या धमकीनंतर लॉनची विक्री करण्यास सांगण्यात आले. सय्यदच्या घरी सुद्धा त्यांची माणसे असल्याची धमकी देण्यात आली. प्रॉपर्टी डीलरने सय्यदला ३.८५ कोटी रुपयात लॉनची विक्री करण्यास सांगितले. तसेच सय्यदवर त्याचे ८५ लाख रुपये बकाया असल्याचे सांगून ती रक्कम तो परत घेईल, असेही स्पष्ट केले. प्रॉपर्टी डीलरसोबत एक खासगी सुरक्षा गार्ड होता. तो आणि त्याचे साथीदार सय्यदला बंदुक दाखवून धमकावत होते. यानंतर त्यांनी सय्यदला कामठीतील एका वकिलाच्या घरी नेले. तिथे विक्रीपत्रावर त्यांची स्वाक्षरी घेऊन नोटरीसुद्धा केली.