शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

लोकमत सौरऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण

By admin | Updated: March 24, 2015 01:44 IST

सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता एका शानदार समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

लोकार्पण : ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जा वापणारे देशातील एकमेव वृत्तपत्रसमूह, नागपूर आणि औरंगाबाद प्रकल्प आत्मनिर्भरनागपूर : लोकमत मीडिया प्रा.लि.तर्फे नागपूर (बुटीबोरी) येथील लोकमतच्या अद्ययावत मुद्रण प्रकल्पात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता एका शानदार समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार व ‘द हितवाद’चे व्यवस्थापकीय संपादक बनवारीलाल पुरोहित, हिंगण्याचे आमदार समीर मेघे उपस्थित राहतील. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमनआणि खासदार विजय दर्डा हेयावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरातील लोकमतच्या अद्ययावत मुद्रण प्रकल्पात हा समारंभपार पडेल.वृत्तपत्राच्या छपाईसाठी लागणारी ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जा निर्माण करणारे ‘लोकमत’ हे देशातील प्रथमच वृत्तपत्रसमूह आहे, हे विशेष. या प्रकल्पाद्वारे देशात प्रदूषणमुक्त वातावरण तयार करण्याच्या दिशेकडे ‘लोकमत’ने पाऊल टाकले आहे. (प्रतिनिधी)च्‘लोकमत’ समूहातर्फे नागपूर येथील बुटीबोरी व औरंगाबाद नजीकच्या शेंद्रा परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. बुटीबोरी येथील प्रकल्पाची क्षमता ३२४ केव्ही (किलोव्होल्ट) इतकी असून, प्रति दिवशी सौरकिरणांपासून १५०० ते १८०० युनिट विजेची निर्मिती करता येणे शक्य आहे. च्‘लोकमत’ला यापैकी १४०० ते १५०० युनिट विजेची आवश्यकता आहे. उर्वरित ३०० ते ४०० युनिट वीज ‘इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नेटवर्क’मध्ये जाईल. याचप्रमाणे औरंगाबादचा प्रकल्प २५८ केव्हीचा असून,१२०० ते १४०० युनिट वीज निर्माण होऊ शकते. दोन्ही प्रकल्प मिळून प्रति दिवशी ५०० ते ६०० युनिट वीज ‘इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नेटवर्क’मध्ये जाणार आहे.