शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

राज्यभरात 2 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ

By admin | Updated: July 1, 2016 18:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 01 - वनविभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर वृक्षरोपणाची मोहीम सुरु झाली. राज्यभरात एकूण 2 कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. सकाळी 11 पर्यंत 40,01,430 झाडं लावण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.
 
कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोनचाफा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण, सुधीर मुनगंटीवार आणि मकरंद अनासपुरेंच्या हस्ते कडूलिंब, कॉमेडी किंग कपिल शर्मा बकूळ तर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पिंपळाचं झाड लावण्यात आलं. 
 
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना अपशकून करणार नाही, खांद्याला खांदा लावून उभे राहू असं आश्वासन दिलं आहे. सोबतच हा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुकही केलं. उद्धवजींनी झाडं लावल त्याला मी पाणी, माती टाकलं. आम्ही लावलेल्या रोपाचा नक्कीच वटवृक्ष होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं असून सर्वांना यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे.