शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी आंदोलन करणा-या महिलांवर लाठीचार्ज

By admin | Updated: March 13, 2016 14:07 IST

दारुबंदीसाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणा-या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदनगर, दि. १३ -  दारुबंदीसाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणा-या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. निघोज येथे दारुबंदीसाठी विहित मार्गाने मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी सकाळी ११ वाजता या महिलांनी रास्ता रोको सुरु केला होता. 
आंदोलक  महिलांना रस्त्यावरुन हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्याचे धोरण घेतले. महिलांना ताब्यातही घेण्यात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर महिलांना सोडण्यात आले. दारुबंदीचा हा प्रश्न सोमवारी विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे विखे यांनी सांगितले. 
महिलांवर लाठीमार करणारे उपनिरीक्षक वायदंडे व दारुबंदीच्या मतदानासाठी टाळटाळ करणारे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आर.बी. सय्यद यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. दीड तास हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे औरंगाबाद-पुणे ही वाहतूक विस्कळीत झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही निघोजच्या दारुबंदीबाबत यापूर्वी सरकारवर टीका केलेली आहे.