शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीरपुत्र मिलिंद यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 03:54 IST

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या जवानाला गुरुवारी सायंकाळी बोराळे ता. नंदुरबार येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या जवानाला गुरुवारी सायंकाळी बोराळे ता. नंदुरबार येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. देशभक्तीपर उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण भावुक झाले होते. मुलगा कृष्णा याने त्यांना मुखाग्नी दिला.हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील मिलिंद खैरनार यांना मंगळवारी श्रीनगरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. गुरुवारी त्यांचे पार्थिव सायंकाळी ५ वाजता बोराळे येथे आणण्यात आले. पार्थिव गावाच्या वेशीवर आणण्यात आले असता गावातील युवकांनी मानवी साखळी करून देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मंदिर चौकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या १०० जवानांनी त्यांना मानवंदना दिली.११ जवानांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली. या वेळी पत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, वडील किशोर खैरनार, आई, लहान भाऊ हवालदार मनोज खैरनार यांच्यासह काका तुकाराम खैरनार आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Martyrशहीद