शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वंचित विद्यार्थ्यांना अखेर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 02:01 IST

अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज न केलेले विद्यार्थी सुमारे दीड महिन्यापासून प्रवेशापासून वंचित होते.

पुणे : अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज न केलेले विद्यार्थी सुमारे दीड महिन्यापासून प्रवेशापासून वंचित होते. अखेर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या १ हजार ५९० विद्यार्थ्यांपैकी सोमवारी ९७७ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला. उर्वरित विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (दि.९) प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावेत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, प्रवेश अर्ज न भरल्याने व अपूर्ण अर्ज भरल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाचवी प्रवेश फेरी ‘ब’अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमधून १ हजार ५९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यातील ९७७ विद्यार्थ्यांनी सोमवारी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. परंतु, प्रवेश मिळूनही ६११ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशच घेतलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांना येत्या ९ आॅगस्टपर्यंतच संबंधित महाविद्यालायत प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयार्फे कळविण्यात आले आहे.