शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमिनी विनाअधिसूचित - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:15 IST

भूसंपादनास स्थानिक नागरिकांचा असणारा तीव्र विरोध आणि लागवडीखालील शेतजमीन संपादित न करण्याच्या शासनाच्या

मुंबई : भूसंपादनास स्थानिक नागरिकांचा असणारा तीव्र विरोध आणि लागवडीखालील शेतजमीन संपादित न करण्याच्या शासनाच्या धोरणाला अनुसरूनच अधिसूचित जमिनी विनाअधिसूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारने अधिगृहित केलेली कोणतीही जमीन आपण विनाअधिसूचित केली नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्योगमंत्रीसुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारेजमीन विनाअधिसूचित करण्याबाबत केल्या जाणाºया आरोपांना उत्तरदिले.नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मौजे गोंदे दुमाला आणि वाडीवरे आदी भागातील ३१ हजार ५० एकर जमीन वगळल्याचा बेफाम आरोप विरोधकांनी केला. प्रत्यक्षात फक्त ३१.५० हेक्टर जमीनच विनाअधिसूचित करण्यात आली. शिवाय, राज्य घटनेच्या कलम २४४नुसार अनुसूचित क्षेत्रामधीलजमिनी संपादित करता येत नाहीत. त्यामुळे आदिवासीबहुल इगतपुरीमधील गोंदे दुमाला व वाडीवरे भागातील जमिनी वगळण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.याशिवाय, स्थानिकांचा तीव्र विरोध, भूसंपादनासाठी अवास्तव मोबदल्याची मागणी, अधिसूचित जमिनींचा ताबा शेतकºयांनी स्वत:कडेच ठेवल्याने या जमिनी विनाअधिसूचित करण्याचा निर्णय घेतल्याचे देसाई यांनी सांगितले.