शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पाकोलामध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट?

By admin | Updated: June 10, 2014 15:07 IST

कॅम्पाकोलावासियांना पाठिंबा दर्शवणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाच या इमारतीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - बिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको असे सांगत कॅम्पाकोलावासियांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लता मंगेशकर यांचाच या इमारतीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पा कोलामधील इशा-एकता अपार्टमेंटमधील आठव्या मजल्यावरील फ्लॅट खुद्द लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठीच लता मंगेशकर इतर रहिवाशांच्या पाठिशी उभ्या राहिल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इशा-एकता अपार्टमेंटमधील ८०२ नंबरचा हा फ्लॅट आधी लता मंगेशकर यांच्या एका भाच्याच्या नावावर होता, असे सांगितले जात होते. मात्र तो फ्लॅट लतादीदींच्याच नावावर असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठी लतादीदी कॅम्पा कोलातील रहिवाशांचे समर्थन तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे
' बेकायदेशीर मजले पाडल्यास इमारतीतील हजारो रहिवासी बेघर होतील.  या धक्क्यामुळे आजपर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बिल्डरांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना द्यावी हे अन्यायकारक असल्याचे, ट्विट लता मंगेशकर यांनी केले होते.