शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिव्याविना पवार येणार

By admin | Updated: November 16, 2014 00:52 IST

महापालिकेत 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सरकारी वाहने, सरकारी बाबू अशा लवाजम्याशिवाय शहरात येत आहेत.

पिंपरी : महापालिकेत 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सरकारी वाहने, सरकारी बाबू अशा लवाजम्याशिवाय शहरात येत आहेत. स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने रविवारी 16 नोव्हेंबरला ते आमदार म्हणुन पिंपरी चिंचवड महापालिकेत बैठकीसाठी येणार आहेत. या बैठकीत डेंगीचा आढावा घेण्यात येणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियानाअंतगर्ंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकायार्ने राबविण्यात येणार आहे. सकाळी स्वच्छता मोहिम होणार आहे. यामध्ये हजारो स्वयंसेवकांमार्फत महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यलयामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून सकाळी पावणोसात वाजता या अभियानाला सुरूवात होणार आहे. स्वच्छता अभियानात पवार स्वत: सहभागी होणार आहेत.दुपारी 1.45 वाजता  पवार यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त राजीव जाधव, पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी यांची डेंग्यूबाबत बैठक होणार आहे. डेंग्यूच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. 
उपमुख्यमंत्रीपद नाही, लाल दिव्याचे वाहन नाही, अशा स्थितीत आतार्पयत कार्यकत्र्याच्या गराडय़ात वावरणा:या पवार यांचा हा दौरा कसा असेल? समवेत अन्य कोणी मंत्री नाहीत, शासनाकडून नियुक्त केलेले स्वीय सहायक नाहीत. राज्यात, केंद्रात भाजपचे सरकार आल्यामुळे बदलेली राजकीय स्थिती अशा वातावरणात पवार यांच्या या शहर दौ:याबद्दल उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
 
4एरवी दौ:याबद्दल विचारणा करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी माजी उपमुखयमंत्री पवार यांच्या स्वीय सहायकाशी चर्चा करायचे, प्रत्येक वेळी थेट त्यांच्याशी बोलण्यापेक्षा स्वीय सहायकांशी संपर्क साधायचे, आता स्वीय सहायक नसल्याने त्यांची पंचायत झाली  आहे. रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी हा दौरा असल्याने महापालिकेतील अधिकारी,कर्मचा:यांनीही सुटीच्या दिवशी महापालिकेत यावे लागणार याबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्रीपदावर असताना, शिष्टाचार म्हणुन सुटीच्या दिवशी बैठकीस येण्यास अधिकारी आढेवेढे घेत नव्हते. परंतू आता सुटीच्या दिवशी होणा:या बैठकीला हजर रहाण्यास आढेवेढे घेत आहेत.