शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

लकडावाला यांची कामगिरी सर्वोत्तम - शायना एन.सी.

By admin | Updated: April 30, 2017 03:13 IST

भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी शनिवारी सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या इमान अहमदची भेट घेतली. या वेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला आणि

मुंबई : भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी शनिवारी सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या इमान अहमदची भेट घेतली. या वेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला आणि त्यांच्या चमूने केलेली कामगिरी ही सर्वोत्तम असल्याची पावती शायना यांनी दिली. शिवाय, वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.या भेटीविषयी शायना यांनी टिष्ट्वट केले असून डॉ. लकडावाला यांच्या पाठीशी असल्याचेही जाहीर केले. टिष्ट्वटरवर त्यांनी ‘फाइट फॉर रिस्पेक्ट’ हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इमानच्या घटलेल्या वजनाचा आलेख दर्शविणारा फोटोही पोस्ट केला आहे. यात तिची सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ पर्यंतची माहिती आहे. इमानच्या उपचारांविषयी उद्भवलेल्या वाद-प्रतिवादादरम्यान इमानची बहीण शायमाने इजिप्त आणि भारतातील डॉक्टरांवर विश्वास राहिला नसल्याची भूमिका मांडली होती. याच पार्श्वभूमीवर या वादावर पडदा टाकण्यासाठी शायना एन.सी. यांनी सैफी रुग्णालयात इमानची भेट घेतली. (प्रतिनिधी)