शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बुडत्याला काडीचा आधार

By admin | Updated: March 24, 2017 02:13 IST

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने नुकताच वीज कंपनीचे देय थकवून कामगारांचे पगार दिले. त्यामुळे

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने नुकताच वीज कंपनीचे देय थकवून कामगारांचे पगार दिले. त्यामुळे पालक संस्था असलेल्या महापालिकेनेही मोठे मन दाखवून बेस्ट उपक्रमाचे धूम्रफवारणीपोटी थकीत १ कोटी २२ लाख रुपये माफ केल्याने बेस्टला दिलासा मिळाला आहे.महापालिका पालक संस्था असली तरी बेस्ट उपक्रमालाही देण्यात येणाऱ्या सेवांचे शुल्क वसूल करण्यात येत असते. विद्युत वाहिन्या टाकणे, जाहिरात फलक, वसाहतींमध्ये धूम्रफवारणी अशा सेवांसाठी बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपये आकारले जात असतात. मात्र यापैकी काही कामे गरजेची असली तरी त्याची बिले चुकती करणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने या सवलतींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये सूट मिळण्याची मागणी अनेकवेळा केली आहे.बेस्टच्या मालमत्ता व वसाहतींमध्ये पालिकेकडून धूम्रफवारणी केल्यानंतर त्याचे शुल्क महापालिका वसूल करीत असते. गेल्या दीड वर्षांत १ कोटी २२ लाख रुपये पालिकेला देणे बाकी होते. यामध्ये सूट मिळण्यासाठी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर दीड वर्षाने दखल घेत बेस्टला दिलासा दिला आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला इतर सेवांमध्येही सवलत द्यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली आहे. (प्रतिनिधी)