शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेकडून कुंभमेळा ‘स्पेशल’

By admin | Updated: August 18, 2015 01:00 IST

कुंभमेळानिमित्त नाशिकसाठी मध्य रेल्वेकडून ‘स्पेशल’ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आता आणखी १२ जनसाधारण तसेच १२८ अनारक्षित फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे

मुंबई : कुंभमेळानिमित्त नाशिकसाठी मध्य रेल्वेकडून ‘स्पेशल’ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आता आणखी १२ जनसाधारण तसेच १२८ अनारक्षित फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. यात नाशिक ते नांदेड, औरंगाबाद, अमरावती, दौंड, इटारसी, देवळाली-वर्धा फेऱ्यांचा समावेश आहे. नाशिक रोड ते नांदेडदरम्यान १२ जनसाधारण विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0७९२६ नांदेड येथून आॅगस्ट महिन्यात १८, २५, २८ तारखांना, तर सप्टेंबर महिन्यात १२, १७, २४ तारखांना २२.00 वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी १0.५0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0७९२७ नाशिक रोड येथून आॅगस्ट महिन्याच्या १९, २६, २९ तारखांना तसेच सप्टेंबर महिन्याच्या १३, १८, २५ तारखांना सुटेल आणि नांदेड येथे दुसऱ्या दिवशी १0.0५ वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२५१/0१२५२ देवळाली-वर्धा-देवळालीच्या १६ फेऱ्या होणार आहेत. 0१२५१ ट्रेन देवळाली येथून ३१ आॅगस्ट त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या १४, १५, १९, २0, २६ आणि २७ तारखेला सोडण्यात येईल. तर 0१२५२ ट्रेन वर्धा येथून आॅगस्ट महिन्याच्या २९, ३0 तर सप्टेंबरच्या १३, १४, १८, १९, २५, २६ तारखांना सोडण्यात येणार आहे. नाशिक रोड-औरंगाबाद-नाशिक रोड ट्रेनच्या १६ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0१२५३ नाशिक रोडहून आॅगस्टच्या ३0 आणि ३१ तसेच सप्टेंबर महिन्याच्या १४, १५, १९, २0, २६, २७ तारखांना सुटेल. तर औरंगाबाद येथून याच तारखांना सोडण्यात येईल. आणखी एक ट्रेन नंबर 0१२५५/0१२५६ नाशिक रोड-औरंगाबाद-नाशिक रोड ट्रेन सोडण्यात येणार असून त्याच्या २४ फेऱ्या होतील. आॅगस्ट महिन्याच्या २९, ३0, ३१ आणि सप्टेंबर महिन्याच्या १, १३, १४, १५, १६, १८, १९, २0, २१, २५, २६, २७, २८ तारखांना सोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0१२६१/0१२६२ नाशिक रोड-इटारसी-नाशिक रोड ट्रेनच्या २४ फेऱ्या, ट्रेन नंबर 0१२६५/0१२६६ नाशिक रोड-इटारसी-नाशिक रोडच्या १६ फेऱ्या होणार आहेत. या दोन्ही ट्रेनच्या याच तारखांना फेऱ्या होतील. (प्रतिनिधी)