शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठी मराठा महासागर

By admin | Updated: September 28, 2016 00:36 IST

कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे मंगळवारी सांगलीत विराट

नाशिकरोड : नाशिक जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन व लोकसंकल्प केमिस्ट ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी डे उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गोरख चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपेंद्र दिवानी, व्यापारी बॅँकेचे उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक हेमंत गायकवाड, सुनील आडके, नाशिकरोडचे दुय्यम पोलीस निरीक्षक हनुमंता गाडेकर, महेंद्र शहा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा करणाऱ्या ३० औषध विक्रेत्यांचा व नवीन फार्मसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसीविषयी उपयुक्त माहितीच्या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी, उपेंद्र दिवानी आदिंनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक महेंद्र शहा यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी हांडोरे व आभार अमित कवडे यांनी मानले. यावेळी देवीदास उदावंत, मंगेश पगार, महेंद्र शिरूडे, अरुण माळवे, विनायक पावगी, संजय चकोर, संजय बागुल, प्रवीण शिरूडे, झुंझार दानावाला, अतुल दिवटे, उमेश चोपडा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)