शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुरारमध्ये मित्राच्या मुलीवरच बलात्कार

By admin | Updated: April 26, 2017 00:45 IST

वडिलांच्या मृत्यूनंतर मदत मागण्यासाठी आलेल्या मित्राच्या मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रकार मालाडमध्ये रविवारी उघड झाला.

मुंबई : वडिलांच्या मृत्यूनंतर मदत मागण्यासाठी आलेल्या मित्राच्या मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रकार मालाडमध्ये रविवारी उघड झाला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सीमा (नावात बदल) या तरुणीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. तिचे मालाड पूर्व परिसरतील घर तिच्या वडिलांनी एका इसमाला विकले होते. मात्र त्याच्या व्यवहारावरून या मुलीच्या कुटुंबीयांचे आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू होते. त्यासाठी तिने वडिलांचा मित्र जगन्नाथ पांडा (३७) याची मदत मागितली. मालाडच्या एका मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात पांडा काम करतो. कामाच्या निमित्ताने सीमाचे पांडाला वरचेवर भेटणे व्हायचे. याचाच फायदा घेत पांडा आणि त्याचा सहकारी बाबू मंडल (४२) यांनी या मुलीवर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीदेखील दिली. मात्र गेल्या शुक्रवारी अचानक या मुलीला उलट्या होऊ लागल्या. तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने तिला तपासले तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला डॉक्टरने दिला. तेव्हा या मुलीच्या आईने कुरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)