शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटला - नोेंदवही नसल्याने सुनावणी स्थगित

By admin | Updated: December 24, 2016 04:42 IST

कोपर्डी खटल्यात शुक्रवारी सरकारी पक्षातर्फे कुळधरण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली़ मात्र,

अहमदनगर : कोपर्डी खटल्यात शुक्रवारी सरकारी पक्षातर्फे कुळधरण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली़ मात्र, उलटतपासणीदरम्यान आरोपी पक्षाकडून रुग्णालयात रुग्ण आणल्यानंतर नोंद केली जाणाऱ्या नोंदवहीची मागणी करण्यात आल्याने पुढील सुनावणी स्थगित करावी लागली़ .कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे़ शुक्रवारी या खटल्यातील साक्षीदार असलेले डॉक्टर व पीडित मुलीच्या वर्गशिक्षकांची साक्ष होणार होती़ सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी डॉक्टरची साक्ष नोंदविली़ या वेळी डॉक्टरांनी न्यायालयात सांगितले की, सदर अत्याचारित मुलीस कुळधरणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ती मृत झाली होती़ तिच्या अंगावर जखमा होत्या तसेच हातांनाही मार लागलेला होता. या डॉक्टरांच्या उलटतपासणीदरम्यान आरोपी क्रमांक २ संतोष भवाळ याचे वकील अ‍ॅड़ बाळासाहेब खोपडे यांनी रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर केल्या जाणाऱ्या नोंदीचे रजिस्टर दाखविण्याची मागणी केली़ डॉक्टरांनी हे रजिस्टर न्यायालयात आणले नसल्याने अ‍ॅड़ खोपडे यांनी रजिस्टर असल्याशिवाय साक्षीदाराची उलटतपासणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले़ (प्रतिनिधी)