शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

‘रंकाळा प्रदूषणमुक्ती’साठी सरसावले कोल्हापूरकर

By admin | Updated: December 26, 2015 01:32 IST

रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी शुक्रवारी सकाळी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे ‘मानवी साखळी’ करण्यात आली. यामध्ये महापौर अश्विनी रामाणे याही सहभागी झाल्या होत्या.

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी शुक्रवारी सकाळी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे ‘मानवी साखळी’ करण्यात आली. यामध्ये महापौर अश्विनी रामाणे याही सहभागी झाल्या होत्या. या मानवी साखळीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मानवी साखळीनिमित्त समितीतर्फे ‘स्वच्छ व सुंदर रंकाळा हवा. सांडपाणी रोखून प्रदूषणमुक्त रंकाळा करावा,’ ऐतिहासिक परंपरा लाभलेला रंकाळा तलावातील ‘संध्यामठ,’ रंकाळा टॉवर, राजघाट यांचीही तातडीने दुरुस्ती-देखभाल करून विकास व्हावा. उद्यानातील पदपथांची दुरुस्ती करावी. अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, म्हणून रंकाळा व परिसर संरक्षित वास्तूमध्ये समावेश करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.कोल्हापूर शहराचे पर्यावरण संतुलन सांभाळणारा रंकाळा तलाव १९९० पासून प्रदूषणाच्या समस्येत अडकला आहे. महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत; परंतु प्रदूषणाची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे रंकाळा वाचविण्यासाठी गेल्या वर्षीपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत.