शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाकू, ब्लेडसह मातोश्रीत शिरणारा नाभिक गजाआड

By admin | Updated: August 8, 2015 01:58 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री बंगल्यात चाकू आणि ब्लेडच्या पाकिटासह शिरू पाहाणाऱ्या एका नाभिकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री बंगल्यात चाकू आणि ब्लेडच्या पाकिटासह शिरू पाहाणाऱ्या एका नाभिकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. राम मिलन शर्मा (५४) असे त्याचे नाव असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या समर्थकांसोबत शर्माही मातोश्रीवर जात होता, तेव्हा ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगरच्या प्रवेशद्वारावर मातोश्रीत जाणाऱ्यांची झाडाझडती घेतली जाते. दुपारी बाराच्या सुमारास शिवसैनिक मोठया संख्येने मातोश्रीवर आले होते. प्रत्येकाची झाडाझडती घेत असताना शर्माच्या शिखात चाकू आढळला. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यानेही मी नाभिक आहे, माझ्याकडे ब्लेडही आहे, असे म्हणत ब्लेडचे पाकिट काढून दाखवले. त्यामुळे पोलीस आणखी सतर्क झाल आणि त्याला अटक केली. त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरिक्षक सुजाता पाटील यांनी सांगितले. नारायण राणेंचे कटटर समर्थक अशी ओळख असलेले पाटणकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी सकाळी आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांसह ते मातोश्रीवर आले होते. परंतु शर्मा आपला कार्यकर्ता नसल्याचे पाटणकर यांनी सांगितले.