शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

किर्लोस्कर कुटुंबियातील वाद न्यायालयात

By admin | Updated: April 27, 2017 02:00 IST

प्रतिष्ठित किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता शिगेला पोहचला असून प्रसिध्द ‘लकाकी’ बंगल्याबाबत वरिष्ठस्तर दिवाणी

पुणे : प्रतिष्ठित किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता शिगेला पोहचला असून प्रसिध्द ‘लकाकी’ बंगल्याबाबत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाला आहे. भिंती पडायला आल्याने त्याबाबत दुरुस्तीसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जावर न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला. बुधवारी सुमनताई किर्लोस्कर यांच्यावतीने बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. पुण्याच्या मॉडल कॉलनीत तळ्याजवळ ‘लकाकी’ बंगला आहे. शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात जानेवारीपासून यासंदर्भात दावा सुरु आहे. १० कोटी रुपयांचा भूखंड हडपल्याच्या आरोपावरून सुमनताई किर्लोस्कर यांनी त्यांचे चिरंजीव, उद्योगपती संजय किर्लोस्कर यांच्यावर दावा केला आहे. त्या ज्या बंगल्यात राहतात त्या लकाकी बंगल्याशी संबंधित भूखंडाशी निगडीत हा वाद आहे. सुमनताई किर्लोस्कर ८२ वर्षाच्या असून त्यांनी ५९ वर्षीय संजय यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. १९५७ मध्ये शंतनूराव किर्लोस्कर कुटुंबियांनी हा बंगला खरेदी केला होता. त्यानंतर या मालमत्तेचे विभाजन होत गेले. (प्रतिनिधी)