शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्यांच्या पैसे वाटपाच्या वृत्ताने खळबळ

By admin | Updated: February 17, 2017 06:10 IST

काळापैसा आणि भ्रष्टाचार मोडिस काढण्यासाठी खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला असतानाच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते किरीट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला असतानाच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या मतदारांना पैसे वाटत असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.
मुलूंडच्या राहुल नगर परिसरात गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले.
मुलगा नील लढत असलेल्या मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 108 मध्ये खासदार किरीट सोमय्या पैसे वाटप करणार असल्याची कुणकुण तेथील विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना लागली. त्यांनी नील सोमय्याच्या गाडीवर वॉच ठेवला. दरम्यान ते पैसे वाटप करत असल्याचा दावा करत हे प्रकरण मुलुंड पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.  पोलिसांसह निवडणूक अधिका-यांचे  पथक राहुल नगर येथे दाखल झाले. त्यांनी त्याच्या गाडीची व्हिडीओ शूटिंग करुन तपासणी केली. मात्र, यात काहीही आढळून आले नसल्याची माहीती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली आहे. मात्र, येत्या काही दिवसात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.